Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. बेबीताई चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

admin by admin
27/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले रतन राजाभाऊ चव्हाण यांच्या मातोश्री वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. बेबीताई राजाभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परीपोषणा करिता धान्य, रोख रक्कम व खाऊ देवून त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सास्तूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रतन चव्हाण, सहाय्यक शाखा व्यवस्थापक राम शिंदे, अनिकेत तुंगे, प्रदुग्न जोशी, विठ्ठल शेळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक राम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी शंकर बावा गिरी, एन.सी.सुर्यवंशी, पालमपल्ले काका, सुरेखा परीट, सविता भंडारे, सुनिता कज्जेवाड, किरण मैंदर्गी, संभाजी गोपे, सूर्यकांत कोरे, डी.एस.सगर आदींची उपस्थिती होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवासी दिव्यांग शाळावाढदिवस
Previous Post

अखेर मुहूर्त मिळाला ! लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ३७ शिक्षकांचा गौरव – तीन वर्षाचे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Next Post

डॉ. सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

डॉ. सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा - विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's