मुख्य संपादक

मुख्य संपादक

विनोबा ॲप मधील कामगिरीबद्दल मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा सन्मान

विनोबा ॲप मधील कामगिरीबद्दल मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा सन्मान

जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात...

माकणी येथील नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

माकणी येथील नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

लोहारा तालुक्यातील माकणी येथे आयोजित राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेसाठी पाचशेच्या वर...

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

सोलापूर (Solapur) येथील माजी महापौर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सोलापूर मध्ये एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले दिग्गज नेते महेश...

लोहारा शहरात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

लोहारा शहरात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

लोहारा येथील भारतमाता मंदिरात रविवारी (दि.१२) राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून...

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस...

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

मुरूम, ता. उमरगा, ता. १३ (प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या काळात युवा पिढी मोबाईलच्या अति आहारी गेली आहे. या अतिरेकी वापरामुळे वाचनाकडे दुर्लक्ष...

उंडरगाव जिल्हा परिषद शाळेत कौशल्य विकास बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

उंडरगाव जिल्हा परिषद शाळेत कौशल्य विकास बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील जि. प. प्रा. शाळेत शनिवारी (दि.११) कौशल्य विकास बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे उदघाटन...

तावशीगड येथे बाल आनंद मेळावा

तावशीगड येथे बाल आनंद मेळावा

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयात शुक्रवारी (दि.१०) बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जवळपास...

धाराशिव मध्ये आज जन आक्रोश मोर्चा; संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील मोर्चात होणार सहभागी

धाराशिव मध्ये आज जन आक्रोश मोर्चा; संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील मोर्चात होणार सहभागी

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करून खून...

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

उमरगा/मुरुम (दि.१०) सामाजिक प्रश्नांच्या मुळापर्यंत जावून उत्तरे शाधायची असतील तर वैचारिक वादविवाद आवश्यक आहे असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष...

Page 21 of 60 1 20 21 22 60
error: Content is protected !!