Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्षपदी अँड. मल्लिनाथ वचने-पाटील यांची बिनविरोध निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
27/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्षपदी अँड. मल्लिनाथ वचने-पाटील यांची बिनविरोध निवड
Ad 10

लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाची वार्षिक पदाधिकारी निवडीची बैठक सोमवारी दि.२७ जानेवारी रोजी संपन्न झाली. २०२५ च्या वार्षीक कार्यकारिणी पदाधिकारी यांची पुढील प्रमाणे निवड या बैठकीत करण्यात आली.
लोहारा तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्षपदी अँड. मल्लिनाथ वचने-पाटील, उपाध्यक्षपदी अँड.आर.आर.भोंडवे, सचिवपदी अँड ए.जी.शेख, सहसचिव अँड.पी.व्ही.घोडके, कोषाध्यक्षपदी ए. ए. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या निवडी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या. या बैठकीस विधीज्ञ मंडळाचे सदस्य अँड. डी.आर. पाटील, अँड.एम.यु.जट्टे, अँड.एस जी पणुरे, अँड डी.एस.जानकर, अँड.एस. व्ही.माशाळकर, अँड.टी.एस.मोरे, अँड. एस.एन. बादुले, अँड.एस.आर.अडसुळे, अँड.आर बी जाधव, अँड.एस आर.भुसने (तिगाडे), अँड.डी. बी. जाधव, अँड. के.डी.मोरे, अँड एम.व्ही.साठे, अँड.बी.के.भुजबळ, अँड.पी एस. मुसांडे, अँड.डी.एम.जाधव, अँड.एस व्ही कोरे, अँड.गुंड मॅडम, अँड.एस.बी.कदम, अँड.डी.आर.पाटील, अँड.एस.बीकदम (मार्डीकर), अँड.एम.डी.गव्हाळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराविधिज्ञ मंडळ
Previous Post

धाराशिव येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

होळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण व स्पर्धेचे बक्षीस वितरण

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
होळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण व स्पर्धेचे बक्षीस वितरण

होळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण व स्पर्धेचे बक्षीस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's