धाराशिव येथे नागरिकांसाठी व पोलीसांसह त्यांच्या कुटूंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून शिबीराचे आयोजन
पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे ध्यानात ठेवून मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल...