Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

गणेशोत्सवा निमित्त स्वराज्य ग्रुपचा उपक्रम; बंद असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय केली दूर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
12/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
गणेशोत्सवा निमित्त स्वराज्य ग्रुपचा उपक्रम; बंद असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय केली दूर
Ad 10

मागच्या अनेक महिन्यांपासून दुरुस्ती वाचून बंद असलेला बोअरवेल (विद्युत पंप) दुरुस्त करून नागरिकांची पाण्याची अडचण दूर करून गणेशोत्सवा (Ganeshotsav) निमित्त एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
लोहारा (Lohara) तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुप च्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीवाचून गावातील एक बोअरवेल बंद असलेले या स्वराज्य ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांना कळले. त्यामुळे तात्काळ या बोअरवेल ची दुरुस्ती स्वराज्य ग्रुपच्या वतीने करून देण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली असून नागरिकांनी स्वराज्य ग्रुप च्या या कार्याचे कौतुक केले आहे. यावेळी स्वराज्य ग्रुपचे मार्गदर्शक तानाजी बापू आनंदगावकर, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज जगताप, समिती अध्यक्ष महादेव आनंदगावकर, उपाध्यक्ष महादेव जगताप, धनंजय शिंदे, पवन जगताप, बळवंत आनंदगावकर, प्रभू खोत, प्रतिक आनंदगावकर, अनंत पोतदार, महेश गिरी, बाळासाहेब आनंदगावकर, आत्माराम काकडे, उत्तम सुरवसे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गणेशोत्सवभातागळीलोहारा
Previous Post

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत व आरोग्य विभागाने केले अबेटिंग; लोहारा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता

Next Post

किंग कोब्रा मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचे रक्तदान

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
किंग कोब्रा मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचे रक्तदान

किंग कोब्रा मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's