लोहारा तालुका

हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी – लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. १०) लोकमंगल कारखान्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी...

Read moreDetails

मुंबई येथील मोर्चा संदर्भात लोहारा शहरात लिंगायत समन्वय समितीची बैठक

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र व राज्य सरकारने लिंगायत समाजास अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा...

Read moreDetails

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यामाता इंग्लिश स्कुलचे यश

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा येथील हायस्कुल लोहारा येथे शनिवारी (दि. ७) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यात धानुरी...

Read moreDetails

होळी येथे 8 जानेवारीला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मातंग समाज लहुजी शक्ती आयोजित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल...

Read moreDetails

धानुरी येथे पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे वाटप

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील धानुरी येथे शुक्रवारी (दि.६) पार्वती मल्टिस्टेट च्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. पार्वती मल्टीस्टेटचे...

Read moreDetails

सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर सरपंच,...

Read moreDetails

कोण होणार उपसरपंच ! लोहारा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची आज होणार निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याने मागील आठवड्यात उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार...

Read moreDetails

निसर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.३) लोहारा येथील निसर्ग संवर्धन संस्थे मार्फत शहरातील जिल्हा...

Read moreDetails

लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने मंगळवारी (दि.३) लोहारा शहरातील...

Read moreDetails

मुख्याध्यापक सुभाष बलसुरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क - अचलेर लोहारा तालुक्यातील अचलेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष विश्वनाथ बलसुरे यांचा...

Read moreDetails
Page 76 of 133 1 75 76 77 133
error: Content is protected !!