लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिके पाण्यात – शेतकरी अडचणीत – नुकसानभरपाई देण्याची मागणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कधी मध्यम तर कधी संततधार...

Read moreDetails

लोहारा (खुर्द) येथे रक्तदान शिबिर संपन्न – ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने...

Read moreDetails

२० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क एका गुन्ह्यामध्ये अटक करुन कोठडीत न ठेवणे व आरोपपत्र न पाठविण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची...

Read moreDetails

हर घर तिरंगा अभियानाबाबत लोहारा नगरपंचायत कार्यालयात बैठक संपन्‍न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरामध्‍ये स्‍वातंत्र्याच्या ७५ व्‍या अमृत महोत्‍सवा निमित्‍त हर घर तिरंगा अभियान राबविण्‍यासाठी लोकसहभाग वाढावा...

Read moreDetails

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करावी – संभाजी ब्रिगेडची राष्ट्रपतीकडे निवेदनाद्वारे मागणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपती...

Read moreDetails

लोहारा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (दि.१) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात...

Read moreDetails

माकणी ग्रामपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्तांचा सत्कार

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथे शनिवारी (दि.३०) ग्रामपंचायतीच्या वतीने माकणी सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील माकणी...

Read moreDetails

हिप्परगा येथे विज्ञानवाहिनीच्या फिरती प्रयोगशाळा उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय येथे गुरुवारी (दि.२८) विद्यार्थ्यांच्या कृतिशील सहभागाने...

Read moreDetails

दोन तालुकाध्यक्षांचा अपेक्षाभंग तर दोन तालुकाध्यक्ष आनंदी – जिल्हा परिषद आरक्षण सोडत – कही खुशी, कही गम अशी परिस्थिती

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मिनिमंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गटांसाठी गुरुवारी (दि.२८) आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला. यात काही...

Read moreDetails

लोहारा पंचायत समिती निवडणूक – कोणकोणते गण झाले राखीव – वाचा सविस्तर

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मागील अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेला पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम गुरुवारी (दि.२८) तहसीलदार...

Read moreDetails
Page 94 of 127 1 93 94 95 127
error: Content is protected !!