आपला जिल्हा

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू – तालुक्यातील २७ वा मृत्यू

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी ( दि.७) सायंकाळी ७ च्या सुमारास राहत्या...

Read moreDetails

लोहारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोविड १९ लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सोमवारी (दि. ५)...

Read moreDetails

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली मागणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा अशी...

Read moreDetails

राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वरील तुळजापुर येथिल रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यात यावा – खासदार ओमराजे निंबाळकर

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क शुक्रवारी (दि. 2 ) नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वरील तुळजापुर येथील रिंगरोडवर तीन वाहनांचा अपघात...

Read moreDetails

आमदार कैलास पाटील यांनी केली जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्ड व कोविड केअर सेंटरची पाहणी –

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद - कळंब चे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील कोरोना वार्ड तसेच...

Read moreDetails

लोहारा तालुक्यातील माकणी येथील प्रा. आर.एम. खराडे यांना पीएचडी प्रदान

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील प्रा. आर.एम. खराडे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे...

Read moreDetails

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे तालुकास्तरीय एकदिवसीय सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक कार्यक्रम

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत तालुक्यातील बेंडकाळ येथे बुधवारी (दि.३१) तालुकास्तरीय सेंद्रीय निविष्ठा प्रात्यक्षिक कार्यक्रम...

Read moreDetails

लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वामन भोरे यांची बिनविरोध निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वामन वसंत भोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाच्या...

Read moreDetails

उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी...

Read moreDetails
Page 54 of 70 1 53 54 55 70
error: Content is protected !!