नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र तुळजापूर (Tuljapur) येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आरामदायी, स्वच्छ व सुरक्षित निवासाची अनोखी सोय करण्यात आली आहे. तुळजापूर येथील शक्तीपीठ लॉज येथे माफक दरात भाविक भक्तांना राहता येणार आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिरापासून अगदी जवळच हे ठिकाण आहे.
या शक्तीपीठ लॉज ची वैशिष्ट्ये म्हणजे स्वच्छ सुंदर व प्रशस्त खोल्या, कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण, मंदिराजवळ सोयीस्कर स्थान, किफायतशीर दरात उत्तम सेवा अशा अनेक सुविधा शक्तीपीठ लॉजकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय व्हावी यासाठी सुहास साखरे व सचिन साखरे बंधूं प्रयत्नशील आहेत.
📍 पत्ता – जुना बसस्टँड मागे, श्री तुळजाभवानी मंदिर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तुळजापूर
📞 संपर्क –
📲 सुहास साखरे – 9561042365
📲 सचिन साखरे – 9503687733
(प्रो.प्रा. साखरे ब्रदर्स)
भाविक भक्तांनी शक्तीपीठ लाँज येथे अवश्य मुक्काम करावा आणि आपल्या नवरात्र दर्शनाचा अनुभव अधिक मंगलमय करावा असे आवाहन साखरे बंधूंनी केले आहे.









