Vartadoot
Friday, February 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा दौरा – लोहारा तालुक्यातील फनेपुर येथे गवंडी समाजबांधवांशी केली चर्चा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/06/2024
in लोहारा तालुका
A A
0
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा दौरा – लोहारा तालुक्यातील फनेपुर येथे गवंडी समाजबांधवांशी केली चर्चा
Ad 10

राज्य मागासवर्ग आयोगाचे ( state commission for backward classes) सदस्यांनी गुरुवारी (दि.१३) लोहारा (lohara) तालुक्यातील फनेपुर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गवंडी समाजाच्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच गवंडी समाजाच्या जात सर्वेक्षणाबाबत तहसीलदारांना निर्देश दिले.


राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा लोहारा तालुक्यात दौरा होता. या दौऱ्यात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. गोविंद काळे, डॉ. मारुती शिकारे हे सहभागी झाले होते. लोहारा तालुक्यातील फनेपुर येथे गुरुवारी (दि. १३) दुपारी एक वाजता अगोगाच्या सदस्यांचे आगमन झाले. यावेळी फनेपुर येथील सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. गोविंद काळे, डॉ. मारुती शिकारे यांच्यासह तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी शितल खिंडे, विस्तार अधिकारी (पंचायत) जे. पी. वग्गे, मंडळ अधिकारी बी. एस. बरनाळे, श्री. स्वामी, शिवसेना नेते राजेंद्र स्वामी,

सरपंच शोभा सगर, उपसरपंच दत्तात्रय काळे, पोलीस पाटील राजकुमार भोजणे, माजी सरपंच नारायण निंगशेट्टी, फनेपुरचे ग्रामसेवक आनंद राठोड, बेलवाडीचे ग्रामसेवक तानाजी घंटे व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. गवंडी समाजाच्या जात सर्वेक्षणाबाबत ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात यावे असे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी तहसीलदार यांना दिले. यावेळी सदस्यांनी गवंडी समाजबांधवांशी चर्चा केली. बेलवाडी येथील गवंडी समाजाचे बांधव फनेपुर येथील बैठकीत सहभागी झाले होते. फनेपुर येथील बैठक झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तुळजापूर तालुक्यातील होर्टीकडे मार्गस्थ झाले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राज्य मागासवर्ग आयोगलोहारा
Previous Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी वर्ग

Next Post

विशेष सहाय्य योजनेचे अनुदान आता महाडीबीटी प्रणालीतून – 18 जूनपर्यंत लाभार्थ्यांनी तलाठी व तहसील येथे आधारकार्ड व आधार संलग्न बँक पासबुक झेरॉक्स जमा करावे

Related Posts

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी
राजकीय

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

12/02/2026
विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने
लोहारा तालुका

विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने

11/02/2026
जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी
लोहारा तालुका

प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी

02/02/2026
लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
Next Post

विशेष सहाय्य योजनेचे अनुदान आता महाडीबीटी प्रणालीतून - 18 जूनपर्यंत लाभार्थ्यांनी तलाठी व तहसील येथे आधारकार्ड व आधार संलग्न बँक पासबुक झेरॉक्स जमा करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's