सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात 'स्वराज्यजननी' राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ...




