माकणी येथील नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
लोहारा तालुक्यातील माकणी येथे आयोजित राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेसाठी पाचशेच्या वर ...