Vartadoot
Thursday, April 30, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; माकणी येथे जवाहर नवोदय प्रवेश सराव परीक्षेचे आयोजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/11/2025
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; माकणी येथे जवाहर नवोदय प्रवेश सराव परीक्षेचे आयोजन
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथे ग्रामपंचायत कार्यालय माकणी व मोरे कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२९ नोव्हेंबर) राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे.
इयत्ता पाचवी वर्गातील नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि.२९) ही सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा उत्तम सराव व्हावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी व्हावी, नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड व्हावी या हेतूने नवोदय परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रविवारी दुपारी १ ते ३ या दरम्यान भारत विद्यालय माकणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी, सरस्वती विद्यालय माकणी या केंद्रावर होणार आहे. परीक्षेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. ५५००/- व चषक, द्वितीय रु. ४५००/- व चषक तर तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. ३५००/- व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच याव्यतिरीक्त अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी दि. २५ नोव्हेंबर पर्यंत
1) श्री समाधान मोरे सर
9637335464
2) श्री शिवाजी पोतदार सर
9011889956
3) श्री गौरीशंकर कलशेट्टी सर
9422116541
4) श्री अविनाश देशमुख सर
8378829663
संपर्क साधून शंभर रुपये नोंदणी शुल्कासह नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या जेवणाची व्यवस्था सचिन ज्वेलर्स माकणी यांनी केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जवाहर नवोदय प्रवेश परीक्षामाकणी ग्रामपंचायत
Previous Post

लोहारा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय योगासन स्पर्धा

Next Post

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

Related Posts

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
Next Post
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच - रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's