लोहारा नगरपंचायतीच्या सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती समितीच्या सभापती पदी कमल भरारे यांची निवड
लोहारा नगरपंचायतच्या विषय समितीच्या सभापती, स्थायी व विषय समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.२१) नगरपंचायत सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. यात ...