लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांचा शाहिरी कार्यक्रम घेण्यात ...