Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांचा शाहिरी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या माता पित्याचा आदर्श माता पिता म्हणून स्नमानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांचा शाहिरी कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट शाहीर कांबळे यांनी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून उलगडला. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी सूर्यवंशी मोघा, धनंजय जाधव हिप्परगा (रवा), भगवान पाटिल लोहारा, बोकडे सर कानेगाव आदींचा त्यांच्या पाल्ल्यांची एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आदर्श माता पिता म्हणून स्नमानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिवकरवाडी येथील मारुती शिवकर यांची मुलगी मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्यामुळे तिचाही सत्कार करण्यात आला.\"\"यावेळी विजय लोमटे, इंद्रजीत लोमटे, सरपंच राम मोरे, पोलीस पाटील संजय नरगाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय नरगाळे, तानाजी नरगाळे, राजेंद्र पाटिल, सतिष मोरे, आमोल जाधव, मनोज गवळी, तुकाराम हाराळे, धनंजय नरगाळे, सोमा मुळे, सुनील जाधव, तानाजी मोरे, प्रभाकर मोरे, बालाजी जाधव आदींनी प्रयत्न केले.

Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंती
Previous Post

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न – अनोख्या पद्धतीने केली शिवजयंती साजरी

Next Post

मराठवाड्यातील तरुणांसाठी ११ डिफेन्स अकॕडमी सुरू करणार – आ. सतीश चव्हाण – १ एप्रिल पासून माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथे क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीची सुरुवात होणार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

मराठवाड्यातील तरुणांसाठी ११ डिफेन्स अकॕडमी सुरू करणार - आ. सतीश चव्हाण - १ एप्रिल पासून माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथे क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीची सुरुवात होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!