उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत – खासदार ओमराजे निंबाळकर यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र – पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आदेश
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत अशी ...
