Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या शोध मोहिमेची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव, बोरखडा, कनगरा आदी गावात शुक्रवारी (दि.9) रात्रीच्या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरुन वाहिल्याने २ वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात वाहून जाणाऱ्या २ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून जात असताना वाहून गेलेले समीर युन्नूस शेख या बेपत्ता युवकाची शोध मोहिम गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस, महसूल, नगरपरिषद आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम करत आहे.\"\"पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या शोध मोहिमेची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील यांनी शनिवारी (दि.10) प्रत्यक्ष पाहणी केली. चालू असलेल्या शोध मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या युवकांचा शोध घेण्याच्या सुचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तहसीलदार गणेश माळी, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, रवी कोरे आळणीकर आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार कैलास पाटीलखासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर – उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश – आणखी दोघांचा शोध सुरू

Next Post

सोमवारी (12 जुलै ) 45 वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

सोमवारी (12 जुलै ) 45 वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस - 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!