Vartadoot
Monday, September 7, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल – 23 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा केला जप्त

admin by admin
02/11/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा: गोपनीय माहितीच्या आधारे उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 31.10.2022 रोजी 16.00 वा. सु. उमरगा शहरातील गंधर्व हॉटेलसमोरच्या हिंदुस्थान पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राच्या आवारात बेवारस असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 13 एएक्स 3716 ची तपासणी केली. यावेळी ट्रकच्या हौद्यात टारपोलीन खाली झाकलेली 35 पोती माल दिसला. पथकाने खात्री केली असता त्या पोत्यांत असणाऱ्या छोट्या पिशव्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकुण 23,10,000 ₹ किंमतीचा माल आढळला. पोलीसांनी थोडा वेळ बाजूला थांबून ट्रकचा ताबा घेण्यास कोणी व्यक्ती येते का ? याची चाचपणी केली परंतु कोणीही ट्रककडे न आल्याने नमूद मालासह ट्रक असा एकुण 28,10,000 ₹ माल जप्त करुन पोलीस ठाण्यात नेला. अधिक तपासाअंती त्या ट्रकचा चालक अजीम करीसाब शेख, रा. हमीदनगर, उमरगा असल्याचे समजले. जप्त मालाची तपासणी होण्यासाठी पोलीसांनी अन्न व औषध प्रशासनास कळवले असता श्रीमती- नसरीन तनवीर मुजावर यांनी जप्त पदार्थ हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी श्रीमती- मुजावर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (iv), 27 (3) (e) सह वाचन अधिनियमांतर्गत 490/2022 हा गुन्हा उमरगा पो.ठा. येथे काल दि. 01.11.2022 रोजी नोंदवला आहे.


सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पो.ठा. चे पोनि- श्री. मनोज राठोड, सपोनि- श्री. कवडे, पोलीस अंमलदार- अतुल जाधव, घोळसगावकर, पठाण, दिवे, मेटे यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि- श्री. क्षिरसागर हे करीत आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयास भेट

Next Post

क्षयरोग रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा मानवतावादी हात – ७६ रुग्णांना संपूर्ण उपचार होईपर्यंत सकस आहार वाटप..

Related Posts

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

16/08/2026
भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
Next Post

क्षयरोग रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा मानवतावादी हात - ७६ रुग्णांना संपूर्ण उपचार होईपर्यंत सकस आहार वाटप..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's