Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा संपन्न – महेंद्र गायकवाड ठरला आमदार केसरी तर लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ युवा केसरीचा मानकरी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे जंगी कुस्ती स्पर्धा पार पडली. यात महेंद्र गायकवाड आमदार केसरी तर लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ युवा केसरीचा मानकरी ठरला आहे.
लोहारा तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नामवन्त तालमितील पैलवान सहभागी झाले होते. यात पूणे येथील काका पवार यांच्या तालमितील महेंद्र गायकवाड हा आमदार केसरी चा विजेता ठरला त्यास रोख ५१,००० रु. व चांदीचा गदा देऊन गौरविण्यात आले. तर हनुमान आखाड्यातील गणेश दांगट यांच्या तालमितील माऊली हा पठ्ठा स्पर्धेचा उपविजेता ठरला. तसेच लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ हा युवा केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. त्यास ३१,००० रु. रोख व चांदीचा गदा पारितोषिक म्हणून देण्यात आला. याव्यतिरिक्त इतर लहानमोठ्या एकूण ४ लक्ष रुपयांच्या रंगतदार कुस्त्या यावेळी संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते तर बक्षिस वितरण महाराष्ट्र केसरी बाला रफी शेख व अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे यांच्या वडिलांच्या उपस्थितीत करण्यात आले.\"\"यावेळी उमरगा बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, बळीराम सुरवसे, अविनाश माळी, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, सलीम शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, काकासाहेब चव्हाण, परवेज तांबोळी, नामदेव लोभे, दत्ता मोरे, नितीन जाधव, सचिन गोरे आदींनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेकिरण गायकवाडवाढदिवस
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जणांची माघार

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी व जेवळी येथे विक्री व प्रदर्शन महोत्सव संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी व जेवळी येथे विक्री व प्रदर्शन महोत्सव संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!