Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर, राजवर्धन हंगरगेकर ! – चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश

admin by admin
13/02/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्याचा क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकर याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १.५ कोटींना विकत घेतले आहे. त्यामुळे राजवर्धन हंगरगेकर हा आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर ठरला आहे. याबद्दल राजवर्धनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राजवर्धन हंगरगेकर

आयपीएल २०२२ मेगा लिलावाचा दुसरा दिवस बंगळुरू मध्ये सुरू आहे. भारताने नुकताच पाचव्यांदा १९ वर्षाखालील वल्ड कप जिंकला आहे. या संघातील दमदार कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंना लिलावात उतरवले होते. यात उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याचाही समावेश होता. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १.५ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज व आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याने १९ वर्षांखालील वल्डकपमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या अनुभवी खेळाडूच्या सानिध्यात राजवर्धन हंगरगेकर राहणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याला याचा मोठा फायदा होणार आहे. आयपीएलच्या लिलावात राजवर्धन हंगरगेकरचा चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश झाल्याचे समजताच त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आयपीएलचेन्नई सुपर किंग्जराजवर्धन हंगरगेकर
Previous Post

छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन – निवडीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने होणार नागरी सत्कार

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन - निवडीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने होणार नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's