Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उत्कृष्ट वसुली केलेल्या लोहारा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीचा सीईओनी केला सत्कार

admin by admin
03/03/2023
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विशेष कर मोहीममध्ये लोहारा तालुक्यातील धानुरी, करजगाव, उंडरगाव ग्रामपंचायतीने एक लाखाच्या पुढे वसुली केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील धानुरी, करजगाव, उंडरगाव ग्रामपंचायतीने एक लाखाच्या पुढे वसुली केल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्यासह विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते. या मोहिमेसोबतच जागतिक महिला दिनाच्या निमित्त ८ मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशेष करून ज्या ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहेत. त्यांना वसुलीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सूचना देऊन जास्तीत जास्त वसुली करण्यात बाबत अवगत केलेले आहे. त्याप्रमाणे लोहारा तालुक्यातील सर्व महिला सरपंच यांनी जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना याद्वारे या मोहिमेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त वसुली करण्यात यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

साठ गुंठे रेशीम शेती; शेतकरी बनला लखपती – तीन महिन्यात सुमारे अडीच लाखाचे उत्पन्न ; कमी खर्चात अधिक उत्पन्नाची हमी

Next Post

लोहाऱ्यात शरद युवा संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत – पक्षाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा – युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

लोहाऱ्यात शरद युवा संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत - पक्षाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा - युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's