Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

admin by admin
30/03/2022
in उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांसाठी खरी कमाई हा उपक्रम मंगळवारी (दि. २९) रोजी साजरा करण्यात आला. हा उपक्रम लक्ष्मण बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी सुरेश सुरवसे, मोहन कांबळे, राजकुमार रामतीर्थे, संगीता राठोड, उषा सोनवणे, भाग्यश्री पंडीत आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता ८ वी वर्गातील कुमारी श्रुती साखरे हिने सर्वात जास्त पहिल्या क्रमांकावर कमाई, विराट गायकवाड याने द्वितीय तर राधा पाटील तिसऱ्या क्रमांकावर कमाई केली. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात इ. १ ली ते ८ वी पर्यंतचे मुले-मुली सहभागी होते. सर्वांनी खूप मेहनत घेऊन काम केले. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगडू गायकवाड, सरपंच रणजित गायकवाड, ग्रामविकास अधिकारी हंगरगे, पोलिस पाटील दत्ता चौधरी आदींसह गावकऱ्यांनी व शिक्षकांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्यांचा विवाह संपन्न

Next Post

शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे…… गोविंद पाटील – मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे...... गोविंद पाटील - मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's