Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

admin by admin
01/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे गुरुवारी ( दि.1) पत्राद्वारे केली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 28 मार्च च्या नवीन परिपत्रकानुसार कोविड-19 प्रतिबंध करण्यासाठी हॉटेल व्यवसायिक, पान टपरी छोट्या व्यवसायासाठी बंदी घालण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना या जाचक अटीतुन बाहेर काढून त्यांना इतर व्यापाऱ्यांप्रमाणे सदर परिपत्रकामध्ये अंशत: बदल करुन शासनाच्या कोविड-19 प्रतिबंधाच्या सुचना पाळून व नियमांच्या अधिन राहून खाजगी कोचिंग क्लासेस, खानावळ व हॉटेल्स 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्याची तसेच ठराविक वेळेत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी. हॉटेल, पान टपरी, छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मा. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबादखासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

सध्या सुरू असलेली विजबील वसुली तात्काळ थांबवून विजबिलाची रक्कम पीकविमा रकमेतून भरणा करून घ्यावी – लोहारा तालुका भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वामन भोरे यांची बिनविरोध निवड

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वामन भोरे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's