Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

एकेकाळी महाराष्ट्रात एक नंबर राहिलेल्या जि.प. ची वेबसाईट अपडेट नाही – उस्मानाबाद जिल्हा परिषदेची वेबसाईट अपडेट करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांची मागणी

admin by admin
01/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा परिषदेची वेबसाईट अपडेट करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वेबसाईटची तुलना शेजारील जिल्ह्यांच्या वेबसाईटशी केली तर उस्मानाबादची वेबसाईट खूपच खूपच त्रोटक माहिती व हाताळण्यास अवघड आहे. लातूर जिल्ह्याच्या वेबसाईटवरविविध योजना, पात्रता, जबाबदार अधिकारी यांची सविस्तर माहिती आहे. हे आपणास लातूरवेबसाईट च्या मुखपृष्ठावरूनच समजून येते. तिथे अधिकाऱ्यांचे खरे मोबाईल नंबर, फोटो अपलोड केलेले आहेत. तुलनेत आपल्या वेबसाइटवर कधीही न लागणारे लँडलाईन नंबर आहेत. तसेच पुरेशी माहिती नाही. खासकरून शासकीय योजनांची सविस्तर माहिती नाही. त्यासाठी उस्मानाबादला दोन तीन चकरा माराव्या लागतात. तेंव्हा कुठे योजना समजते. आजच्या तांत्रिक युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असताना वेबसाईटवर जेवढी माहिती सविस्तर देता येईल तेवढे नागरिकांचे व प्रशासनाचे कष्ट वाचणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदची वेबसाईट अपडेट करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी केली आहे.

एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात एक नंबरची जिल्हा परिषद म्हणून नावाजली होती. परंतु याच जिल्हा परिषदेच्या वेबसाईट अपडेट करण्याची मागणी करण्याची वेळ येत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद जिल्हा परिषदजिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटीलवेबसाईट
Previous Post

सालेगाव येथे होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी-रक्षाचे स्मारक – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Next Post

कोरोनामुक्तीसाठी राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा – प्रत्येक महसूल विभागातील चांगल्या कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतीना मिळणार बक्षिस – अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रक्कम मिळणार – ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

कोरोनामुक्तीसाठी राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा - प्रत्येक महसूल विभागातील चांगल्या कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतीना मिळणार बक्षिस - अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रक्कम मिळणार - ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's