Thursday, October 8, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

एमएसई वर्कर्स फेडरेशन लोहारा उपविभाग बैठक संपन्न – लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची उपविभागीय पातळीवरील बैठक राज्य संयुक्त सचिव कॉम्रेड बी. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच उपविभागीय पातळीवरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, उपाध्यक्षपदी कॉ. लक्ष्मण कांबळे, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड करण्यात आली.\"\"या बैठकीत संघटनेची इतर कार्यकारिणीही निवडण्यात आली. संघटकपदी कॉ. बाळासाहेब घोडके, कार्याध्यक्ष म्हणून कॉ.एस एस माळी यांची निवड करण्यात आली. तसेच शाखाप्रमुख कॉ. वसंत पवार- सास्तूर २, कॉ. बालाजी चौगुले -सास्तूर १, कॉ. सुरेश पवार लोहारा, कॉ. नवनाथ सुगावकर येणेगुर १, कॉ. अमर पेठसंगे येणेगुर २, कॉ. संजीवन सुरवसे जेवळी आदींची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परवेज पठाण, कॉम्रेड कलीम खुटेपाड, कॉम्रेड सचिन शित्रे, कॉम्रेड अरुण कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags: महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन
Previous Post

डॉ. सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!