Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कलदेव निंबाळा येथे मकर संक्रातीचे \’वाण\’ म्हणून कर्तबगार महिलांचे जीवन चरित्र- पुस्तके वाटप….

by admin
in आपला जिल्हा
A A
0

\"\"

 

\"\"

 

\"\"

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क

उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा गावच्या सरपंच तथा उस्मानाबाद महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तीळ गुळ देण्यासाठी येणार्या सर्वच महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर अहिल्याबाई होळकर आदी शूर, कर्तबगार महिलांच्या जीवन चरित्रावरील पुस्तके संक्रातीचे \’वाण\’ म्हणून भेट दिले. ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा आदर्श घेता येईल हा यामागचा उद्देश होता. मकरसंक्रांतीला ग्रामीण भागात वस्तू देण्याची पद्धत आहे. परंतू वस्तू पेक्षा कर्तबगार, आदर्श महिलांचे जीवन चरित्र महत्वाचे व मौल्यवान आहेत. याचाच खरा उपयोग आजच्या महिलांना होणार असून हा उपक्रम नक्कीच आम्हाला आवडल्याचे या प्रसंगी सर्वच महिलांनी प्रतिक्रीया दिल्या. सरपंच सुनीता पावशेरे या दर वर्षी प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. या प्रसंगी सुरेखा घोटमाळे, भाग्यश्री घोटमाळे, मंगल आलमले, प्रभावती कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, सपना कारभारी, कल्पना कारभारी, पुनम जकेकुरे, रेवती जकेकुरे, मनिषा यलोरे, मांडवी दळवे, सविता स्वामी, वैष्णवी स्वामी, साक्षी सुरवसे, शाहूबाई सुरवसे, पल्लवी डोणगावे, अर्चना डोणगावे, पूनम डोणगावे, सुवर्णा डोणगावे, मंगल आलमले, शिवकन्या यलोरे, आशा पुजारी, रुक्मिणी कुलकर्णी, पार्वती पावशेरे, शोभा पावशेरे, मंगल पावशेरे, आशा पुजारी, रुक्मिणी कुलकर्णी, पार्वती पावशेरे, शोभा पावशेरे, मंगल पावशेरे, पद्मिनबाई पावशेरे, वीणा पावशेरे, रोहिणी पावशेरे आदी महिला, युवती उपस्थित होत्या.

Ad 2
Ad 1
Tags: मकरसंक्रांत
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानास सुरुवात

Next Post

लोहारा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७७.३३ टक्के मतदान – सोमवारी होणार मतमोजणी

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७७.३३ टक्के मतदान - सोमवारी होणार मतमोजणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!