Vartadoot
Monday, June 2, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कला क्षेत्रात व्यापक व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बंडखोर मीडिया ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांना जाहीर – महाराष्ट्र दिनी रविवारी १ मे दिवशी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण

admin by admin
28/04/2022
in महाराष्ट्र
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
कला क्षेत्रात व्यापक व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बंडखोर मीडिया ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र दिनी रविवारी १ मे दिवशी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
बंडखोरसेनेच्या ९ व्या तर लढवय्या महाराष्ट्र या न्युज चॅनेलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जीवनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून जीवन सार्थ ठरविणाऱ्या मान्यवर महिला, पुरुषांना जीवन गौरव हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बंडखोर मीडिया ग्रुप च्या वतीने आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे या दिवशी होणार आहे. कला क्षेत्रात व्यापक व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बंडखोर मीडिया ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मा. आ. राजूबाबा आवळे, प्रविता सालपे, डॉ. मोहनलाल माळी, अजयदादा थोरात, बी एस तळेकर आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा कलागौरव हा पुरस्कार श्री मेसवाल यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवालकलागौरव
Previous Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थीनी सानिका बादुले हिचे विभागीय वक्तृत्व स्पर्धेत यश

Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवार पासून प्रारंभ – तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

31/05/2025
ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड
महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

17/04/2025
विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवार पासून प्रारंभ - तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

501619

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!