Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवार पासून प्रारंभ – तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

admin by admin
01/05/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवार (दि.३ ) पासून सुरवात होत आहे. यानिमित्त सालाबादप्रमाणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समतेचे पुजारी व वीरशैव सामाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे जेवळी येथे पुरातन मंदिर आहे. अनेक वर्षापासून येथे परंपरेने महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. ही यात्रा यावर्षी मंगळवार (दि.३) ते गुरुवार (दि. ५) या कालावधीत पार पडत आहे. या परिसरात ही यात्रा मोठ्या स्वरुपात साजरी होते. उस्मानाबाद, लातूर, सोलापूरसह गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातील भाविक यावेळी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. मंगळवारी (दि. ३) बसवेश्वरांच्या जयंतीदिनी पहाटे पाच वाजता बसवेश्वर मंदिरातील शिवलिंगास महाभिषकानी या यात्रेला प्रारंभ होणार आहे. तर आठ वाजता १५१ बैलजोड्याची गावातून सालाबाद प्रमाणे सवाद्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. यानंतर मंदिरा समोरील मैदानावर जिल्हास्तरीय पशु प्रदर्शन व उत्कृष्ट पशुधनास पशुधनास बक्षिसांचे वाटप होईल. संध्याकाळी चार वाजता महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर प्रवचन, तर रात्री दहा वाजता बसवेश्वरांचे अक्षता सोहळा व मंदिर परिसरातील नंदी कट्ट्यांवर अग्नीप्रज्वलन कार्यक्रम होईल.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ४) सकाळी आठ वाजता नंदीध्वज आणि बसवेश्वरांच्या पालकीसह गावातील मुख्य रस्त्यावरुण सवाद्य मिरवणुक, अकरा वाजता नदिकोलासह अग्नीस्पर्श तर रात्री नऊ वाजता सजविलेल्या नंदी ध्वजासह, विविध वाद्यसह छबिना मिरवणुक निघेल. रात्री अकरा वाजता शोभेची दारुकाम मंदिरा समोरील मैदानावर पार पडणार आहे. तर यात्रेच्या तीसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.५ ) दुपारी चार वाजता कुस्त्यांची दंगल पार पडनार आहे. या यात्रे निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष बसवराज कारभारी व सचिव मल्लिनाथ डिग्गे यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अक्षयतृतीयामहात्मा बसवेश्वर महाराज जयंती
Previous Post

कला क्षेत्रात व्यापक व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बंडखोर मीडिया ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांना जाहीर – महाराष्ट्र दिनी रविवारी १ मे दिवशी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण

Next Post

सास्तूरचे सरपंच यशवंत कासार यांना शिवसृष्टी संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर – मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण – संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांची माहिती

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

सास्तूरचे सरपंच यशवंत कासार यांना शिवसृष्टी संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर - मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण - संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's