Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कविता सादरीकरण करून कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

by admin
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0

मुरूम :
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी (ददि. ९) कवी व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मल्लिनाथ घाळे होते. यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, व्हाईस चेअरमन शरणाप्पा मुदकण्णा, संचालक अशोक जाधव, विनोद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विविध घटना व प्रसंगावर आधारित प्रा. विश्वजीत अंबर, सहशिक्षक रूपचंद ख्याडे, विजयकुमार देशमाने, मोहन जाधव, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, तंत्रस्नेही सहशिक्षक सुनील राठोड, शुभम वरनाळे, शिवशरण वरनाळे आदींनी कविता सादर केल्या. यावेळी ख्याडे यांनी \’ गुळाने दाखवला, साखरेला ठेंगा, गेले तुझे दिवस, नको करू दंगा. \’ बेघर आम्ही ही कविता कोरोना संसर्गाच्या कालावधीत देशमाने यांनी या कवितेतून पक्षी म्हणाले, केलात तुम्ही वृक्षतोड, आम्ही कोठे राहायचे ? तर सुनील राठोड यांनी बुडगा या कवितेच्या माध्यमातून \’मनातील तीव्र इच्छा साठवून, स्वतःचे सांत्वन करतो आठवून,अंगणात खेळणाऱ्या मुलांना पाहून, भासे मीही बसलो आहे खेळून.\’ याप्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.नितीन डागा,अमृत वरनाळे, डॉ.सुधीर पंचगल्ले, सुधाकर म्हेत्रे, बाबासाहेब पाटील आदिंची विशेष उपस्थिती होती. शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, धीरज मुदकण्णा, सचिन कंटेकूरे, राजू मुदकण्णा,महांतय्या स्वामी,संतोष शेळके,गुंडेराव गुरव आदींनी पुढाकार घेतला. यावेळी दत्तात्रय इंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून वाचन संस्कृती जोपासू या असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार बालाजी भोसले यांनी मानले.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: कोजागिरी पौर्णिमा
Previous Post

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणली रुग्णालयाची कार्यपद्धती

Next Post

एसबीआय दत्त नगर शाखेच्या वतीने बँक मेळाव्याचे आयोजन – उमेदच्या 23 बचत गटांना 66 लाखाचे कर्ज वितरण

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

एसबीआय दत्त नगर शाखेच्या वतीने बँक मेळाव्याचे आयोजन - उमेदच्या 23 बचत गटांना 66 लाखाचे कर्ज वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!