Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

किल्लारी कारखाना पूर्व हंगामी कामांचा शुभारंभ व भाग खरेदी मेळावा; किल्लारी कारखाना लवकरच प्रत्यक्षात सुरु होणार!

admin by admin
24/10/2022
in आपला जिल्हा, ब्रेकिंग
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दीपावली पाडव्याचे औचित्य साधून २६ ऑक्टोबर रोजी किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पूर्व हंगामी कामांचा शुभारंभ कार्यक्रम व भाग खरेदी मेळावा होणार आहे. कारखाना मागच्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने दुरुस्तीची व ऑइलिंगची कामे करणं गरजेचं आहे. नुकतेच सरकारने किल्लारी कारखान्यासाठी शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली दुरुती, ऑइलिंग व इतर पूर्व हंगामी कामांना वेळ न दडवता पाडव्यापासूनच सुरुवात करत आहोत.


शेतकऱ्यांना नवीन भाग खरेदी करता यावेत, सभासदांना अपूर्ण भाग पूर्ण करता यावेत व मयत सभासदांच्या वारसांना भाग हस्तांतरित करून घेता यावेत यासाठी त्याच वेळी भाग खरेदी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. कारखाना बंद असल्याने मागच्या अनेक वर्षांपासून लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील गावांमधील हजारो शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. पण आता किल्लारी कारखाना कात टाकत असून नव्या जोशाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: किल्लारी कारखाना
Previous Post

भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

लोहारा येथील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने लोहारा येथील गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा येथील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने लोहारा येथील गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's