Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कोरोना काळात आनंद शाळेने मुलांच्या जीवनात आणला शैक्षणिक आनंद !

admin by admin
16/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ज्ञान प्रबोधिनी हराळी संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर व लोहारा या २ तालुक्यातील १२ तांड्यावर २०२० या वर्षांपासून आनंद शाळा हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. ऊस तोडीसाठी बाहेर पडलेल्या पालकांसोबत मुलेही जातात त्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रापासून दूर जातात. त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात त्याचा विपरीत परिणाम होतो. याच बाबी लक्षात घेऊन विविध तांड्यावरील ऊस तोड कामगारांचे ५० मुले ज्ञान प्रबोधिनी संस्थेत राहुन शिक्षण घेत आहेत. तांड्यावरील सुशिक्षित युवक व युवतींना संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाते. तेच युवक- युवती प्रत्यक्ष जाऊन आपल्या तांड्यावरील मुलांसाठी नियमित शैक्षणिक, सामाजिक उपक्रम घेत असतात. याचाच एक भाग म्हणून सेवालाल महाराज जयंती निमित्त १२ तांड्यावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात पालकांसोबत ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रातिनिधिक स्वरूपात ज्ञान प्रबोधिनी संस्थेत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे, कृषी विद्यालयाच्या प्राचार्या गौरी कापरे, केंद्र व्यवस्थापक सुहास पाठक, समन्वयक सुरज रसाळ यांच्यासह तांड्यावरील इतर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ज्ञान प्रबोधिनी
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी वैशाली खराडे तर उपनगराध्यक्ष पदी आयुब शेख यांची बिनविरोध निवड – निवडीनंतर नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा नागरी सत्कार

Next Post

लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर – श्रीकांत भरारे यांची सचिवपदी निवड

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर - श्रीकांत भरारे यांची सचिवपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's