Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलर व सोयाबीनसह तीन आरोपी अटकेत

admin by admin
19/11/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
बावी, ता. वाशी येथील- बळीराम महादेव शिंदे यांचा अंदाजे 3,50,000 ₹ किंमतीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 2836 हा गावातील मारुती मंदीराजवळून अज्ञात व्यक्तीने दि. 17.11.2022 रोजी 19.00 ते दि. 18.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान चोरुन गावकरी- नामदेव रामकृष्ण शिंदे यांच्या बावी गट क्र. 2 मधील शेतातील गुदामाचे कुलूप तोडून आतील 33 पोती सोयाबीन गुदामाजवळील त्यांच्या ट्रॉलीमध्यून चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या नामदेव शिंदे यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 311/2022 हा भा.दं.सं. कलम- 461, 380, 379 अंतर्गत नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे झिन्नर शिवार पारधी विढी, वाशी येथील- संतोष आप्पा चव्हाण यासह त्यांच्या दोन साथीदारांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत झिन्नर पारधी पिढी येथून ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीचे सोयाबीन, ट्रॉली व ट्रॅक्टर असा एकुण 4,93,455 ₹ चा माल जप्त केला. तसेच पुढील कार्यवाहिस्तव नमूद तीघांना चोरीच्या मालासह येरमाळा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर, अशोक कदम यांच्या पथकाने केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

उसतोड कामगारांना लोकमंगल माउली कारखान्यात रेशन धान्य वितरण – तहसीलदार संतोष रुईकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

अधिग्रहण मावेजा मिळेना ; शेतकऱ्याने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – आत्मदहन करण्याचा दिला ईशारा

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

अधिग्रहण मावेजा मिळेना ; शेतकऱ्याने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - आत्मदहन करण्याचा दिला ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's