Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

चोरीच्या ३ मोबाईल फोनसह ४ आरोपी ताब्यात

admin by admin
03/10/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
आलुरहट्टी, ता. जि. धावनगेरे, राज्य- कर्नाटक येथील- कृष्णा नागा नाईक, वय 48 वर्षे हे दि. 02.10.2022 रोजी 16.30 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर परिसरातील मातंगी मंदीराजवळ असताना चार अनोळखी इसमांनी कृष्णा नाईक यांना ठार मारण्याची धमकी देउन त्यांच्या जवळील अंदाजे 15,000 ₹ किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून चोरुन नेला होता. यावर कृष्णा नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 354/2022 हा नोंदवला आहे.
दरम्यान नवरात्र उत्सव निमीत्ताने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर शहरात गस्तीस होते. यावेळी पथकाने गोपनीय माहितीवरुन तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गांधीनगर, बीड येथील- 1)किरण संताराम गुंजाळ 2) योगेश सर्जेराव गायकवाड 3)ऋषीकेश बंडू जाधव 4)विशाल चारु1 भोसले या चौघांना रात्री ७ च्या सुमारास तुळजापूर येथील कमान वेस परिसरातून ताब्यात घेउन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ नमूद चोरीतील विवो मोबाईल फोनसह अन्य चोरीचे दोन मोबाईल फोन आढळल्याने पथकाने ते हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव नमूद चौघांना चोरीच्या मोबाईल फोनसह तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.


सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थागुशा चे पोनि यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. शैलेश पवार, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, जावेद काझी, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, शैला टेळे, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

शैक्षणिक संस्था या एखादया कुटुंबासारख्या असतात – बसवराज पाटील

Next Post

श्री तुळजाभवानी मंदिरात होम व हवनाची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधीवत पुजा

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

श्री तुळजाभवानी मंदिरात होम व हवनाची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधीवत पुजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's