Vartadoot
Friday, September 4, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

दहावी परीक्षेत लोहारा तालुक्याचा निकाल ९३.७८ टक्के – तालुक्यातील दोन शाळांचा निकाल १०० टक्के

admin by admin
03/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी (दि.२) दुपारी एक वाजता online निकाल जाहीर झाला आहे. दहावी परीक्षेचा लोहारा तालुक्याचा निकाल ९३.७८ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळी तालुक्यातील सालेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व सास्तुर येथील निवासी अपंग शाळा या दोन शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातील एकूण १३०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १२२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ५७३ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह, ४५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, १६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये तर ३० विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलने यावर्षीही यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा निकाल ८६.४० टक्के लागला असून श्रावणी संतोष सुर्यवंशी ही ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर आरती दिपक खंडाळे ही ८९.८० टक्के गुण मिळवून द्वितीय आली आहे. तसेच गीता शिवाजी सुर्यवंशी ८६.८० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या शाळेतील १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणी मध्ये दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका यु. व्ही. पाटील आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.


तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. या शाळेतील १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व दोन विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील एकूण ४९ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेची विद्यार्थिनी अंकिता गणपतराव पाटील हिने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम, सुजाता उमेश मुळे हिने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर गायत्री किसन मोरे या विद्यार्थिनीने ९४.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर सृष्टी रामदास जाधव हिने ९२.२० टक्के व सानिका नानासाहेब मोरे हिने ९१.४० टक्के गुण मिळवले आहेत.


लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेचा निकाल ९६.२२ टक्के लागला असून शाळेतील ६६ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतील विद्यार्थिनी समिक्षा सोमवंशी हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम, स्नेहा सुरवसे हिने ९६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर समर्थ काशिनाथ जट्टे याने ९५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दहावी
Previous Post

हॉटेल व्यावसायिकाच्या मुलीने मिळवले कौतुकास्पद यश

Next Post

दिव्यांगत्वावर मात करत मिळवले लक्षणीय यश – सास्तुर येथील निवासी अपंग शाळेचे घवघवीत यश – सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकाल

Related Posts

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
Next Post

दिव्यांगत्वावर मात करत मिळवले लक्षणीय यश - सास्तुर येथील निवासी अपंग शाळेचे घवघवीत यश - सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's