Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

पीक विम्यासंदर्भात अनिल जगताप यांनी घेतली खा. सुप्रिया सुळे यांची भेट

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खा. सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पिक विमा प्रश्नात वैयक्तिक लक्ष घातले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी दिली आहे.
याबाबत अनिल जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, दि.१९ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून पिक विमा प्रश्‍नासंदर्भात त्यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान दाखल केलेल्या याचिका, दिला गेलेला निकाल, शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील इत्यादीबाबत सविस्तर अशी चर्चा झाली. प्रलंबित खरीप २०२० -२१ पिक विमा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ६ मे रोजी ऐतिहासिक निर्णय दिला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांना सहा आठवड्यात पिक विमा देण्याचे उच्च न्यायालयाकडून कंपनीला आदेश झाले आहेत. त्या अनुषंगाने मुंबईत चर्चा झाली आहे.\"\"उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण दाखल झालेल्या पिक विमा संदर्भातील याचिका, माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निकाल व त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कशा प्रकारे वर्ग करता येईल त्या संदर्भातील उपाय योजना इत्यादींची सविस्तर माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली. तसेच या संदर्भात कृषिमंत्री, कृषी आयुक्त, कृषी सचिव व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांना फोनवरून सूचित केले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Ad 2
Ad 1
Tags: खासदार सुप्रिया सुळेपीक विमा
Previous Post

शासकीय आधारभूत केंद्रावर २९ मे पर्यंत हरभरा विक्री करता येणार

Next Post

लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत – प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांचे आवाहन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत - प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!