Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पोलिसांची मोठी कारवाई – चोरीच्या 5 मोटारसायकलसह आरोपी अटकेत

admin by admin
28/01/2023
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने दि.26.01.2023 रोजी उस्मानाबाद तालुक्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या कामी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, भीमनगर उस्मानाबाद येथील शंकर खंडू पेठे व गणेश बबन लोंढे दोघेही रा. मोहमदवाडी रोड पुणे हे दोघे एक चोरीची मोटर सायकल कोठेतरी विक्री करण्याच्या हेतुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात थांबून आहेत. यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेतली असता संशयास्पद एका मोटारसायकल सह दोन पुरुष थांबलेले आढळले.

पथकाने त्यांची उपरेक्त प्रमाणे नाव गाव सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्या जवळील मोटरसायकल सह अशा एकुण 5 मोटरसायकल मिळून आल्या. तसेच सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता सदर मोटरसायकली चोरीस गेल्यावरून उस्मानाबाद जिल्ह्यातील आनंदनगर पो.ठा. गुरनं 28/2022 उस्मानाबाद शहर 41/2021 यासंह पुणे जिल्ह्यातील हडपसर पो.ठा. गुरनं 1323/2022, वानवडी पोठा गुरन 256/2022 तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील एम.आय.डी.सी.वाळूज पो.ठा. 83/2022 कलम 379 अंतर्गत चोरीस गेल्यावरून नोंद असल्याचे समजले. यावर पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन चोरीच्या 5 ही मोटरसायकल हस्तगत केल्या. तसेच पुणे पोलीस व औरंगाबाद पोलीस यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

शुभेच्छा

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज – पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Next Post

मराठा समाजातील युवकांनी सीएसएमएस पदविका प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा – मारुती लोहार

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

मराठा समाजातील युवकांनी सीएसएमएस पदविका प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा - मारुती लोहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's