Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रतिक्षा संपली : आज जाहीर होणार बारा गावचे कारभारी – थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

admin by admin
20/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता लोहारा तहसिल कार्यालयात होणार आहे. त्यामुळे या बारा गावचे कारभारी जाहीर होण्यासाठी काही काळ शिल्लक आहे. या निकालाकडे सर्व उमेदवार व गाव कारभाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु वडगाव गांजा ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यामुळे तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८ ) मतदान घेण्यात आले. या १२ ग्रामपंचायती मधील ३५७४८ पैकी एकूण २५४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता सर्व ४७ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहेत. मंगळवारी (दि. २०) सकाळी आठ वाजता लोहारा तहसिल कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आठ टेबलवर ही मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणी करिता एकूण ६८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निकाल काय लागणार याकडे सर्व उमेदवार व गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूकमतमोजणी
Previous Post

लोहारा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीची उद्या मतमोजणी – कोणत्या ग्रामपंचायतची कधी होणार मतमोजणी – वाचा सविस्तर

Next Post

लोहारा तालुक्यातील १३ पैकी ९ ठिकाणी महिला सरपंच – निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी केला जल्लोष

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील १३ पैकी ९ ठिकाणी महिला सरपंच - निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी केला जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's