Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांचा स्तुत्य उपक्रम

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा :
लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्याकडून दिवाळीनिमित्त फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी (दि. २४) हे वाटप करण्यात आले आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दिवाळी सण सर्व स्तरातील लोकांकडून आपापल्या परीने साजरा केला जातो. परंतु लोहारा शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील जागेवर भटक्या विमुक्त जातीच्या पालावर ३० कुटुंब राहतात. त्यांचीही दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी सोमवारी (दि. २४) भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप केले. हा स्तुत्य उपक्रम राबवून आमची दिवाळी गोड केल्याबद्दल त्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

\"\"यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, माजी उपनगरध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, रघुवीर घोडके, भगवान मक्तेदार, राजकुमार स्वामी, किरण पाटील, कमलाकर मुळे, शितल खुणे, विशाल झिंगाडे, प्रेम लांडगे, अमर महानुर, अविनाश रसाळ, अनिल यल्लोरे, इस्माईल शेख, आण्णा मुळे, ओमकार बिराजदार, शिवकुमार बिराजदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: दिवाळीयुवासेनायुवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदारशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

सोनेरी व चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड किल्ला – राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी घेऊन किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा

Next Post

किल्लारी कारखाना पूर्व हंगामी कामांचा शुभारंभ व भाग खरेदी मेळावा; किल्लारी कारखाना लवकरच प्रत्यक्षात सुरु होणार!

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

किल्लारी कारखाना पूर्व हंगामी कामांचा शुभारंभ व भाग खरेदी मेळावा; किल्लारी कारखाना लवकरच प्रत्यक्षात सुरु होणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!