Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती लोहारा येथे सुंदर माझे कार्यालय उपक्रम संपन्न

admin by admin
03/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती लोहारा येथे मंगळवारी (दि.२) सुंदर माझे कार्यालय उपक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कार्यालयीन कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांची आढावा बैठक गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये गट विकास अधिकारी सोपान अकेले यांनी अभियानाचे उदिष्ट व साध्य यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच अभियाना अंतर्गत चालू असलेल्या विविध निर्देशांकांचे कामाचा आढावा घेऊन संबधिताना काम पूर्ण करून घेणे बाबत सूचना दिल्या. तसेच इज ऑफ लिविंग, मिशन अंत्योदय, गाव दारिद्र्य निर्मुलन आराखडा १०० टक्के पूर्ण केले बदल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम दि. २२ जानेवारी ते २० मार्च २०२१ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रम अंतर्गत कर्मचारी वृंद कार्यरत असणाऱ्या आस्थापना विभाग मध्ये परिसर स्वच्छ्ता राखणे, ओला व सुखा कचरा वेगळा करणे इत्यादी उपक्रम राबविणे बाबत सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली उपस्थित उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी पंचायत समिती लोहारा परिसराची स्वच्छता केली. या वेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर चौगुले, विस्तार अधिकारी श्रीनिवास पाटील, लेखाधिकारी आर. जे. नवघडे, शरण माळी, उमेद अभियानाचे अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, सौरभ जगताप यांच्यासह तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमेद अभियानसुंदर माझे कार्यालय
Previous Post

डाग – ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी, उस्मानाबादी बोलीतील पहिली कथा!

Next Post

मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्घाटन – राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचे उद्घाटन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्घाटन - राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's