Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रीय पातळीवरील रंगोत्सव स्पर्धेत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश…

admin by admin
08/12/2022
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुंबई येथील रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धा दिनांक 15 जुलै 2022 रोजी घेण्यात आल्या होत्या. या रंगोत्सव स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये स्कूलमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे एकूण 80 विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून कु. संस्कृती शहाजी जाधव हिस सन्मानचिन्ह, यासह शिवाजी शहाजी जाधव, श्रावणी प्रमोद कदम, प्रगती दगडू पांढरे, हर्षेवर्धन जयराज भुजबळ, ब्रिजेश सुरेश सोमवंशी, मनस्वी देवराव देवकर, अभिनव रामचंद्र गायकवाड, अभिषेक मुकेश माने, दिव्या दत्तात्रय बिराजदार, अस्मिता यशवंत चंदनशिवे, संजना सिद्धेश्वर जावळे, या 12 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आणि नंदिनी राघव पाल, श्रावणी सोमनाथ घोडके, समर्थ ज्योतिबा सुतार, अंकिता राघव पाल, हिरालाल लालधारी साव या 5 विद्यार्थ्यांना रजतपदक आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पर्यावरण संस्थेचे देवगिरी प्रांत संयोजक श्री दत्ताजी पत्की, आर्य चाणक्य विद्यालय उस्मानाबादचे मुख्याध्यापक श्री मनिष देशपांडे , निसर्गमित्र श्रीनिवास फुलसुंदर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यासाठी चित्रकला शिक्षक श्री व्यंकटेश पोतदार, मिस.सविता जाधव, श्री सिद्धेश्वर सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना यासाठी मार्गदर्शन केलेले होते. यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचेच संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले,उपाध्यक्ष श्री बालाजी जाधव, संचालक सौ सुनीता गायकवाड, सौ माधुरी चोबे, मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव स्कूलमधील सर्व शिक्षक कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल
Previous Post

लोहारा येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती साजरी

Next Post

लोहारा शहरातील जगदंबा मंदिरात आयोजित स्वामी समर्थ सप्ताहाची उत्साहात सांगता

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

लोहारा शहरातील जगदंबा मंदिरात आयोजित स्वामी समर्थ सप्ताहाची उत्साहात सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's