Saturday, October 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लिंगायत महासंघ व लिंगायत समाजाच्या वतीने कुमारसागर स्वामी, बालाजी मेणकुदळे यांचा सत्कार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात बुधवारी (दि. २४ ) कुमारसागर स्वामी व बालाजी मेणकुदळे यांचा लिंगायत महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय शिवा संघटने तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गायकभूषण पुरस्कार लोहारा येथील गायक, कीर्तनकार कुमारसागर संभ्यया स्वामी यांना श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे शिवा संघटनेच्या २६ व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळा संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी श्री संत मारुती महाराज निवासी अनुसूचित आश्रम शाळा भातागळीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी मेणकुदळे यांची निवड झाल्याबद्दल लोहारा येथील लिंगायत महासंघ व समस्त लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.\"\"लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात बुधवारी (दि. २४ ) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागन्ना वकील, चंद्रकांत पाटील, पंचय्या स्वामी, लिंगायत महासंघ जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे, तालुकाध्यक्ष शंकर जट्टे, उपाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सचिव जालिंदर कोकणे, काशिनाथ स्वामी, तालुका कार्याध्यक्ष बसवराज बिडवे, प्रसिद्धी प्रमुख गणेश खबोले, विठ्ठल वचने-पाटील, के. डी. पाटील, दिपक मुळे, हरी लोखंडे, श्रीशैल्य मिटकरी, शिवमूर्ती मुळे, बसवराज तोडकरी, रमेश ठेले, मल्लिनाथ घोंगडे, संजय मिटकरी, विरभद्र फावडे, बंडाप्पा वैरागकर, बाळु पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन जालिंदर कोकणे यांनी तर वैजिनाथ जट्टे यांनी आभार मानले.

Tags: लिंगायत महासंघ
Previous Post

कारखान्याचे घाण पाणी शेतात सोडत असल्याची शेतकऱ्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

Next Post

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ७ डिसेंबरला किल्ले रायगड भेट – प्रशासनाकडून जय्यत तयारी

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ७ डिसेंबरला किल्ले रायगड भेट - प्रशासनाकडून जय्यत तयारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!