Saturday, October 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील अपघाती वळण असलेल्या ठिकाणी तात्काळ फलक लावण्यात यावेत – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंता पद कायम स्वरूपी रुजू करावे व तालुक्यातील अनेक अपघाती वळण असलेल्या ठिकाणी तात्काळ फलक लावण्यात यावेत अशी मागणी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी ( दि.९) नायब तहसिलदार रणजित शिराळकर यांना हे निवेदन देण्यात आले.\"\"या निवेदनात म्हटले आहे की, जेवळी ते धानुरी दरम्यान गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक दुचाकी सह चारचाकी वाहनाचे अपघात होत आहेत तर दुचाकीस्वार यांना रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळण रस्ता समजत नाही यासाठी तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी. तसेच जेवळी येथील लोहारा वळणापासुन सुरु झालेला जो धानोरी रस्ता आहे त्या रस्त्याच्या मध्ये सय्यद हिप्परगा या गावाकडे जाण्यासाठी वळण आहे. तिथे मागील दोन महिन्यापासून जवळपास चार, पाच अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक व दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करुन वाहनधारक व नागरिकांची गैरसोय दूर करावी व होणाऱ्या अपघातास आळा घालावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, तालुका कार्याध्यक्ष बालाजी यादव, उपाध्यक्ष किरण सोनकांबळे,
संघटक प्रणील सुर्यवंशी, पवन चौधरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Tags: संभाजी ब्रिगेड
Previous Post

मंगळवारी (१० ऑगस्ट ) १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा डोस – २८ दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Next Post

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!