Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील माकणी व जेवळी येथे विक्री व प्रदर्शन महोत्सव संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
७५ वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती लोहारा अंतर्गत नवप्रभा महिला प्रभाग संघ जेवळी व किरण महिला प्रभाग संघ माकणी आयोजित पर्यावरण पूरक मकर संक्रांती निमित्ताने बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल उत्पादनाची विक्री व प्रदर्शन महोत्सव साजरा करण्यात आला.\"\"लोहारा तालुक्यातील जेवळी व माकणी परीसरातील स्वयंसहायता समुह व उत्पादक गटांनी बनवलेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक वस्तू व उत्पादनांची विक्री करण्यासाठी उत्तर जेवळी आठवडी बाजार व माकणी येथे विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जेवळी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन लोहारा पंचायत समिती उपसभापती व्यंकट कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे, दत्ता गाडेकर, श्रीशेल भैराप्पा, राम मोरे, प्रविण बोंदाडे, नंदाबाई बोंदाडे, राशीद मुजावर, मल्लीनाथ कोराळे, पि.आर. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे व सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक शिवशंकर कांबळे यांनी केले. प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण व नवप्रभा महिला प्रभाग संघातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती परिश्रम घेतले. \"\"तालुक्यातील माकणी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच विठ्ठल साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी विनोद पवार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माकणी प्रभागातील प्रभाग समन्वयक श्री. अंतेश्र्वर माळी व प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Tags: उमेद
Previous Post

आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा संपन्न – महेंद्र गायकवाड ठरला आमदार केसरी तर लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ युवा केसरीचा मानकरी

Next Post

भाजपच्या वतीने भोसगा येथील डॉ. ज्योती हत्तरगे यांचा सत्कार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

भाजपच्या वतीने भोसगा येथील डॉ. ज्योती हत्तरगे यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!