Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान – निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण

admin by admin
17/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे. यासाठी निवडणुक विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या दिवशी वडगाव(गांजा) ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यामुळे लोहारा तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १८) मतदान होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक

यासाठी लोहारा तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी ४७ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन केंद्र अधिकारी राहणार असून एक पोलीस कर्मचारी व शिपाई राहणार आहेत. शनिवारी (दि.१७) दुपारी नियोजित सहा बसमधून सर्व मतदान यंत्रे त्या त्या मतदान केंद्रावर पाठविण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी, मतदान केंद्रावरील अधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी झोनल ऑफिसरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आवश्यक ते कर्मचारी नियुक्त केले आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूक
Previous Post

संभाजीराजे उद्या करणार बेळगावचा दौरा – होणगा येथे करणार शिवरायांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण

Next Post

अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's