Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायत मध्ये आ. ज्ञानराज चौगुले यांनी घेतली आढावा बैठक – शहर स्वच्छता व नाले सफाईला प्राधान्य देण्याची केली सूचना

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर दक्षता घेणेसंदर्भात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.११) लोहारा नगरपंचायत येथे आढावा बैठक संपन्न झाली.
शहरातील स्वच्छतेसह तुंबलेल्या गटारी वेळच्या वेळी साफ करणे, आवश्यक त्या ठिकाणी नळकांडी पाईप टाकणे, नाले सफाई करणे, याला प्राधान्य देऊन सदर कामे तात्काळ करणेबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी सूचना केल्या. या बैठकीची माहिती मिळाल्याने त्या त्या प्रभागातील समस्या सांगण्यासाठी आलेल्या सर्व माजी नगरसेवक, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत नगरपंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना निर्देश दिले. या बैठकीत लोहारा शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठयाची सद्यस्थिती, विविध योजनेतून मंजूर असलेल्या कामांची सद्यस्थिती, घरकुल योजना आढावा, वीज वितरण व्यवस्था व कोविडची सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.\"\"या बैठकीस युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अबुलवफा कादरी, अभिमान खराडे, प्रताप घोडके, श्याम नारायणकर यांच्यासह श्रीकांत भरारे, कलिम खुटेपड, अमीन सुंबेकर, भरत सुतार, शिवा सुतार व नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आढावा बैठकआमदार ज्ञानराज चौगुलेलोहारा नगरपंचायत
Previous Post

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील व्यापारी व कर्मचाऱ्यांची तपासणी – सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील व्यापारी व कर्मचाऱ्यांची तपासणी - सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!