Tuesday, October 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

by admin
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.२) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान उमेदवारांना त्यांच्या वार्डातील मूलभूत समस्या बाबत जाण आहे का तसेच लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात त्यांच्या कोणत्या कल्पना आहेत व यापूर्वी त्यांनी केलेली विविध सामाजिक कार्य याबाबत त्यांच्याकडून आढावा घेण्यात आला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अबुलवफा कादरी, विजय फावडे, जनक कोकणे, अतिक पठाण, माहेबूब गवंडी, विशाल कोकणे, उमर पठाण, मधुकर भरारे, युनुस पटेल, संजय दरेकर, अविनाश माळी, दिपक रोडगे, आप्पा थोरात, गौस मोमिन, अमोल माळी, श्रीशैल स्वामी, प्रमोद बंगले, बाळासाहेब कोरे, प्रताप घोडके, संदीप माळी, मोहम्मदी हिप्परगे, भरत सुतार, श्याम नारायणकर, अमीन सुबेकर, आश्विन माळवदकर, श्रीकांत भरारे, नूर मोमीन, नितीन वाघ, हमीद पठाण आदि इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या.\"\"याच कार्यक्रमात आयुब अब्दुल शेख, जिंदावली शेख, संतोष माळवदकर, प्रशांत थोरात, मल्लिनाथ घोंगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, शहर प्रमुख सलीम शेख, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, आदी उपस्थित होते.

Tags: लोहारा नगरपंचायत निवडणूकशिवसेना
Previous Post

लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोहारा येथे बालविवाह प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोहारा येथे बालविवाह प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!