Tuesday, November 3, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

by admin
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.३) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान उमेदवारांना त्यांच्या वार्डातील मूलभूत समस्या बाबत जाण आहे का तसेच लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात त्यांच्या कोणत्या कल्पना आहेत व यापूर्वी त्यांनी केलेली विविध सामाजिक कार्य याबाबत त्यांच्याकडून आढावा घेण्यात आला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अबुलवफा कादरी, विजय फावडे, जनक कोकणे, अतिक पठाण, माहेबूब गवंडी, विशाल कोकणे, उमर पठाण, मधुकर भरारे, युनुस पटेल, संजय दरेकर, अविनाश माळी, दिपक रोडगे, आप्पा थोरात, गौस मोमिन, अमोल माळी, श्रीशैल स्वामी, प्रमोद बंगले, बाळासाहेब कोरे, प्रताप घोडके, संदीप माळी, मोहम्मदी हिप्परगे, भरत सुतार, श्याम नारायणकर, अमीन सुबेकर, आश्विन माळवदकर, श्रीकांत भरारे, नूर मोमीन, नितीन वाघ, हमीद पठाण आदि इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या.\"\"याच कार्यक्रमात आयुब अब्दुल शेख, जिंदावली शेख, संतोष माळवदकर, प्रशांत थोरात, मल्लिनाथ घोंगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, शहर प्रमुख सलीम शेख, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: लोहारा नगरपंचायत निवडणूकशिवसेना
Previous Post

लोहारा नगरपंचायत निवडणुकीकरिता पहिल्या दिवशी नऊ नामनिर्देशनपत्र दाखल

Next Post

लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

Related Posts

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

Next Post

लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!