Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात \” स्वयंशासन दिन व अकरावी प्रवेशीत विद्यार्थीचे स्वागत \” समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील काही विद्यार्थीनची स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने प्राचार्य कु.भद्रे स्नेहा, उपप्राचार्य कु.खराडे साक्षी कल्याण तर पर्यवेक्षकपदी कु.कुंभार निकीता राम यांची गुणानक्रमे निवड करण्यात आली होती. अनेक विद्यार्थीनी वेगवेगळे विषय घेऊन अध्यापन करण्याचा अनुभवही घेतला. बारावीच्या विद्यार्थीनी, अकरावीच्या विद्यार्थीनीचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल त्याचे स्वागत केले. यावेळी स्वयंशासन दिनानिमीत्त शिक्षक बनलेल्या विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्याला शिकविणा-या सर्व शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी प्रा. सुनंदा सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शोभा कांबळे यांनी तर आभार प्रा.अभिजीत सपाटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मल्लीनाथ चव्हाण, प्रा. राहुल मोरे, प्रा. बलवान कांबळे,प्रा. श्रीमती स्वाती माने, प्रा.श्रीमती. रत्नमाला पवार, प्रा. स्नेहलता करदुरे, प्रा.अंजली पटवारी, प्रा.शुभांगी कुलकर्णी, श्री. गणेश गरड व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: भानुदासराव चव्हाण महाविद्यालय
Previous Post

माकणी येथील नवतरुण गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा

Next Post

जगप्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार ! – पर्यटकांना नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटता येणार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

जगप्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार ! - पर्यटकांना नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटता येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!