Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्यांचा विवाह संपन्न

admin by admin
29/03/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात रविवारी (दि.२७) मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात ९ जोडप्यांच्या विवाह संपन्न झाला.
लोहारा शहरातील अस्लम सय्यद यांनी सामाजिक भावना जपत स्वखर्चातुन मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. रविवारी (दि. २७) सायंकाळी ७ च्या सुमारास हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यात ९ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस मसुदभाई शेख, कादर खान, असद पठाण, तौफिक शेख, इफतेकार पटेल, वकिल शेख, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक जालिंदर कोकणे, अमिन सुंबेकर, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, बाळासाहेब पाटील, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, वामन भोरे, प्रा‌. महेश मोटे, इकबाल मुल्ला, गिरीश भगत, रफिक पटेल, मुन्ना जाधव, गौस शेख, रौफ बागवान, नगरसेवक आरिफ खानापुरे, प्रशांत काळे, दिपक मुळे, हरी लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, लायक कादरी, तौफिक कमाल, अजिज सय्यद, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, साहेबलाल शेख, जाकिर कुरेशी, अश्फाक शेख, ओम पाटील, यासिन शेख, वजिर मनियार, संतोष फावडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मुस्लिम समाजसामुदायिक विवाह सोहळा
Previous Post

लोहारा येथे मनसेची बैठक संपन्न – युवकांनी केला मनसेत प्रवेश

Next Post

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's